25 minutes of discussion with Bawankule – Jayant Patil, also revealed that the purpose of the meeting was not political, attended the program in Hingoli | बावनकुळेंसोबत 25 मिनिटे चर्चा- जयंत पाटील: भेटीचा हेतू राजकीय नसल्याचाही खुलासा, हिंगोलीत कार्यक्रमाला उपस्थिती‎ – Hingoli News

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‎‎‎यांच्यासोबत माझी‎‎२५ मिनिटे चर्चा ‎‎‎झाली, पण भेटीत ‎‎‎राजकीय हेतू‎‎नव्हता असे ‎‎‎स्पष्टीकरण ‎‎‎राष्ट्रवादीचे‎‎(शरद पवार गट) ‎‎प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नांदेड‎येथे सांगितले. हिंगोलीतील‎कार्यक्रमासाठी ते २५ रोजी

.

सोमवारी सायंकाळी त्यांनी‎बावनकुळे यांच्या निवासस्थानी‎जाऊन भेट घेतली होती. या‎भेटीबाबत पाटील यांनी स्पष्टीकरण‎दिले. मी सांगली येथील महसूलच्या‎प्रश्नाबाबत भेट घेतली. या वेळी मंत्री‎राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील‎होते. पण, ही भेट राजकीय नव्हती,‎असे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ‎स्वातंत्र्यसेनानी माणिकराव देशमुख‎टाकळगव्हाणकर यांच्या‎जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त‎आयोजित समारंभात ते बोलत होते.‎

दोन वर्षांत न्याय मिळावा‎

सरपंच देशमुख हत्याकांडात‎अद्यापपर्यंत चार्जशिट दाखल नाही,‎त्यामुळे वेळ लागला की आरोपी‎मोकळे होतात असा आरोप त्यांनी‎केला. प्रकरणातील मुख्य आरोपी‎सुटल्याचे चार ते पाच वर्षांनी कळते.‎त्यामुळे न्यायालयातून दोन वर्षांत‎निकाल लागला पाहिजे, अशी‎अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‎

Leave a Comment