मस्साजोगच्या ग्रामस्थांचे आजपासून अन्नत्याग‎ आंदोलन:मागण्यांची ‎पूर्तता न केल्यास तिसऱ्या‎ दिवसापासून पाणीही वर्ज्य


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या ‎हत्येच्या घटनेला 77 दिवस‎ उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे ‎फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत ‎महाजन व फौजदार राजेश पाटील‎ यांना बडतर्फ करून सहआरोपी ‎करण्यात यावे यासह इतर ‎मागण्यांसाठी ग्रामस्थ आज‎ पासून ‎मस्साजोग येथील महादेव‎ मंदिरासमोर धनंजय देशमुख‎ यांच्यासह आंदोलन करणार‎ आहेत. या ‎आंदोलनला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित ‎राहणार आहेत.‎ आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

Leave a Comment