पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. ती दुपारी समोर आली. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळ
.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…