Won a prize of 2 lakhs for a water-powered bike | जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांची कमाल: पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीसाठी 2 लाखांचे बक्षीस जिंकले – Pune News

विकसित भारताचे स्वप्न आपल्याला २०४७ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, अशा प्रमुख योजनांना बळ द्यावे लागणार आहे. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची हॅकेथ . विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या वतीने ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय … Read more

Usha Mangeshkar’s ‘Rang Usheche’ at the Vriddheshwar Siddheshwar Festival | वृद्धेश्वर सिद्धेश्वर महोत्सवात उषा मंगेशकरांचा ‘रंग उषेचे’: संगीत साधना ही ईश्वरसेवा, मंगेशकर घराण्याचे शंकराशी नाते – Pune News

[ad_1] संगीताच्या माध्यमातून मी अनेक देवी देवतांची गाणी गायली. संगीताद्वारे एक प्रकारे ईश्वर सेवा माझ्या हातून घडली. संगीत हे आमच्या घराण्याच्या मुळामध्येच असून माझ्यासाठी संगीत साधना ही ईश्वर साधना आहे, असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केले. . शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवात … Read more

Ind Vs Pak Match Malvan JCB Operation On Muslim Owner Scrap Shop | Nilesh Rane Warning | Malvan News | भारताच्या विजयानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा: मालवणमध्ये परप्रांतीय भंगार विक्रेत्याच्या दुकानावर पालिकेने चालवला जेसीबी – Mumbai News

[ad_1] आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे देशभरात जल्लोष करण्यात आला. मात्र मालवणमध्ये या जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रकार घडल . मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयानंतर, मालवणमधील काही मुस्लिम तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, … Read more

Youth seriously injured in brutal beating in Javla Bajar Case Filed Against 6 Person | अमानुष मारहाणीत तरुण गंभीर जखमी: सहा जणांवर औंढा नागनाथ पोलिसांत गुन्हा दाखल, जवळा बाजार येथील घटना – Hingoli News

[ad_1] औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे यात्रेतील भांडण सोडवण्याच्या कारणावरून सहा जणांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी ता. २४ गुंडा येथील सहा जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . औंढा नागनाथ तालुक्यातील करंजाळा येथील धनंजय कदम हे रविवारी ता. २३ दुपारी बैल बाजार … Read more

Bribe of 15 thousand for the second installment of the Gharkul Contract Engineer Arrested by ACB | घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 15 हजारांची लाच: कंत्राटी अभियंत्यासह खाजगी इसम जाळ्यात, कळमनुरी पंचायत समिती येथे लाचलुचपतची कारवाई – Hingoli News

[ad_1] कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचा ७० हजाराचा दुसरा हप्ता देण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या घरकुल विभागातील कंत्राटी अभियंत्यासह खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ता. २४ दुपारी रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी दोघांवर कळमन . याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाची पाहणी करून दुसरा हप्ता … Read more