पर्यावरण संवर्धनासाठी नाटक आणि लघुपट प्रभावी:ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंचे मत, किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्पर्धेत शिवराज कॉलेज प्रथम
पर्यावरणासंदर्भात विद्यार्थी दशेमध्ये संवेदनशीलता वाढवता आल्यास ते विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक होतील आणि या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम उभे राहिल. यासाठी नाटक आणि लघुपट या प्रभावी माध्यमांचा वापर केल्यास अधिक परिणामकारकता साधता येईल, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, अभिनेते, निर्माते आणि लेखक डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने आयोजित किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज, क्लिन … Read more