chhagan bhujbal speech in vidhansabha | या महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली: एवढे क्रौर्य कुठून आले, कुठल्या दिशेने चाललो आहोत आपण? छगन भुजबळांचा सभागृहात सवाल – Mumbai News
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणाचे स्वागत केले आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुन . या महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुन्हेगारीवर देखील भाष्य करताना हल्लाबोल केला आहे. … Read more