Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary celebrated in Dhorkeen amidst the sound of Tal-Mridangam | ढोरकीनमध्ये टाळ- मृदंगांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी: झेंडा मैदानात महाआरती – Chhatrapati Sambhajinagar News

पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे शिवभक्तांनी झेंडा मैदानात महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी शिव . ग्रामपंचायत कार्यालयातही पूजन करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी गावातील युवकांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या तालावर … Read more

Maintain smooth power supply in Ajanta during the month of Ramadan | अजिंठा येथे रमजान महिन्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवा: उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांना निवेदन – Chhatrapati Sambhajinagar News

. सिल्लोड येथील महावितरण विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता सचिन परदेशी यांना सोमवारी अजिंठा येथे पवित्र रमजान महिन्यात अजिंठा गावाचा वीजपुरवठा २४ तास सुरू ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत न ठेवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच सबस्टेशन अजिंठा येथे मोठे ट्रान्सफॉर्मर मागच्या पंधरा दिवसांपासून आले आहे, ते तातडीने सुरू करावे. निवेदनावर माजी उपसरपंच अब्दुल अजीज, … Read more

Guidance from JNU’s Dr. Vivek Kumar in the study at Parthi | भारताच्या सामाजिक संरचनेत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश: पार्थी येथील परिसवांदात जेएनयूचे डॉ. विवेक कुमार यांचे मार्गदर्शन – Chhatrapati Sambhajinagar News

प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान (पी.एम.उषा) यांच्या अर्थसाहाय्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री. यशवंतराव चव्हाण कॉलेज, सिल्लोड आणि राजर्षी शाहू कॉलेज, पाथ्री यांच्या संयुक्त विद्यमाने “ . उद्घाटन सत्रात डॉ. विवेक कुमार (जे.एन.यू. नवी दिल्ली) यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी भारताच्या सामाजिक संरचनेत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश … Read more

Provide clean and abundant water to the citizens of Kannada | कन्नडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी द्या: आमदार संजना जाधव यांची अधिकाऱ्यांना तंबी – Chhatrapati Sambhajinagar News

कन्नड शहरासह तालुक्यातील नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या आणि मुबलक पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नियोजन करून नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी द्यावे, अशी तंबी आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली. . सोमवार (दि. २४ रोजी) कन्नड येथील खासगी मंगल कार्यालयात आयोजित ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पाणीटंचाई, जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा त्यांनी … Read more

Essay writing and oratory competition held on the occasion of Lele Memorial Week | लेले स्मृती सप्ताहानिमित्त रंगली निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा: सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात – Nashik News

स्वामी विवेकानंद सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये संस्थेच्या संस्थापिका कै. मदर लेले यांचा स्मृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने शालेयस्तरावर निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकान . यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा वृंदा जोशी, उपाध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव जयसिंह पवार, शालेय समितीचे अध्यक्ष निरेन सिंदेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक … Read more

193 crores spent on the water pipeline; However, there is a water shortage this year due to lack of purification; Signs that water supply will decrease to 10 days in summer | पाणीटंचाईच्या झळा: जलवाहिनीवर १९३ कोटी खर्च; मात्र शुद्धीकरणाअभावी यंदाही पाणीबाणी;  उन्हाळ्यात पाणीपुरवठा १० दिवसांवर जाण्याची चिन्हे – Chhatrapati Sambhajinagar News

१९३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे ३ वर्षांपासूनचे काम अद्यापही अपूर्णच. शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी यासाठी १९३ कोटीची ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी नव्याने टाकण्यात येऊनही अद्याप फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले असल्याने यंदाही उन्हाळ्यात शहरात पाणीबाणीची स्थिती असेल. न्यायालय, लोकप्रतिनिधी आणि मोठा जनरेटा . २७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more

Sushma Andhare File Defamation Suit Against Neelam Gorhe Over Mercedes Controversial Statement | नीलम गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार: मर्सिडिझबाबतच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक, ‘कर्तृत्वशून्य’ म्हणत केला हल्लाबोल – Maharashtra News

उद्धवसेनेत 2 मर्सिडीझ दिल्या की 1 पद मिळते, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात ठाकरे गटाच्य . नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन … Read more

Kishor Tiwari reveals about Neelam Gorhe statement Uddhav Thackeray Mercedes | नीलम गोऱ्हे यांना डिवचले तर ते सर्व काही बाहेर आणतील: प्रिंटरच्या बॉक्समध्ये रोलेक्स घड्याळ यायचे, किशोर तिवारी यांचा गौप्यस्फोट – Mumbai News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले होते. यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मि . प्रिंटरच्या बॉक्समध्ये रोलेक्स घड्याळ किशोर तिवारी म्हणाले, चांडाळ चौकडीने जास्त बोलू नये, असे नीलम … Read more

Clashes Erupt over Normal Arguement at Dhanora Jahangir 2 Youth Injured Case registered Against 12 People | धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी: दोघे जण गंभीर जखमी, 12 जणांवर गुन्हा दाखल; धानोरा जहांगीर येथील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बारा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा जहांगीर येथे एका मिरवणुकीमध्ये गावातील प्रविण पाईकराव याचा प्रणव हरण यास धक्का लागला … Read more

Bjp Minister Pankaja Munde Reached The Mahakumbh Mela In Prayagraj, Triveni Sangam Along With Her Mother Pragya Munde | पंकजा मुंडे आईसह प्रयागराजमध्ये पोहोचल्या: त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान; 2027 च्या नाशिक कुभमेळ्याच्या तयारीसाठी अभ्यास – Mumbai News

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तसेच मंत्री पंकजा मुंडे या प्रयागराज मधील महाकुंभमेळ्यात पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी आई प्रज्ञा मुंडे यांच्यासह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. प्रयागराज येथील घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली. प्रया . अद्भुत अन् अद्वितीय अनुभव – पंकजा मुंडे यावेळी माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानाचा आणि … Read more