Girls should pay attention to health while running, asserts Dr. Anita Adkar in lecture | धावपळीमध्ये मुलींनी आरोग्याकडे लक्ष द्यावे: व्याख्यानात डॉ. अनिता आडकर यांचे प्रतिपादन – Solapur News

बदलती जीवनशैली, वामानातील बदल तसेच वयात येताना होणारे शारीरिक बदल याकडे दुर्लक्ष न करता मुलींनी आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात इतर गोष्टींबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत डॉ. अनिता आडकर यांनी व्यक्त केले. त्या कला

.

या वेळी माढ्याच्या मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे तसेच सॅनिटरी नॅपकिन कचरा गाडीच्या विशेष बॉक्समध्ये टाकावे. या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. संगीता पैकेकरी या होत्या. या कार्यक्रमास महिला व बालविकास समितीच्या सभापती रेश्मा लंकेश्वर व शबाना बागवान, मोहिनी नेटके या सभापती उपस्थित राहिल्या. तसेच निर्मला थोरात, सुनीता राऊत या नगरसेविका उपस्थित होत्या. महिला विकास मंचच्या चेअरमन डॉ. अलका घोडके व आरती सुरवसे शहर समन्वयक यांनी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर व माढा नगरीच्या नगराध्यक्षा मीनलताई साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अलका घोडके यांनी केला. ग्रंथपाल प्रा. मीनाक्षी कुंभार यांनी आभार मानले. डॉ. वंदना कवितके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment