खंडाळा35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ