मुंबई7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.