पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी वसंत मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून बसस्थानकामधील सुरक्षा केबिनची तोडफोड केली. यावेळी मोर
.

वसंत मोरे यांनी पत्रकारांना बसस्थानकावरील वस्तुस्थिती दाखवत सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली.

स्वारगेट बसस्थानकातील उभ्या बसमध्ये कंडोम व अंतर्वस्त्रे आढळल्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

स्वारगेट बस डेपोमधील बंद पडलेल्या बसच्या सीटवर अशा प्रकारे साड्या दिसून येत होत्या.

बसमध्ये अशा प्रकारची कंडोम्सची पाकिटे पडली होती. वसंत मोरे यांनी ही पाकिटे दाखवत या ठिकाणी दररोजच बलात्कार होत असतील, असा संशय व्यक्त केला.

एका सिटवर हा कपडा असा पडला होता.

दुसऱ्या एका सीटवर हे अंगावरील शॉल आढळून आली.

वसंत मोरे यांच्या आंदोलनावेळी बसमध्ये उभा असणारा हा पोलिस कर्मचारी.

बसच्या शीटवर ही चादर अशी पडली होती.

याच नादुरुस्त शिवशाही बसमध्ये आक्षेपार्ह वस्तू आढळल्या.
खाली पाहू केबिन तोडफोडीचा व्हिडिओ