पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे हा आपल्या गुनाट गावातील एका ऊस
.
या लाईव्ह ब्लॉगमध्ये या घटनेशी संबंधित घडामोडी पाहूया…