Santosh Deshmukh’s back was literally peeled off | संतोष देशमुख यांची पाठ अक्षरशः सोलून काढली: मारून मारून पाईपचे 15 तुकडे, अमानुषतेचा आरोपींनी कळस गाठला – Beed News

संतोष देशमुख यांना वाल्मीक कराड टोळीकडून अमानुष मारहाण केल्याचे व्हिडिओ व फोटो समोर आले व एकच खळबळ संपूर्ण महाराष्ट्रात उडाली. अत्यंत क्रूरपद्धतीने व अत्याचार करत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचे या पुराव्यातून स्पष्ट झाले आहे. या मारहाणीचे . आरोपींनी हैवानालाही लाज वाटेल असे कृत्य संतोष देशमुख यांच्यासोबत केले आहे. अर्धमेल्या अवस्थेत संतोष देशमुख यांना … Read more