Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more