Swargate rape case: DNA profiling test of accused | स्वारगेट अत्याचार प्रकरण: आराेपीची डीएनए प्रोफायलिंग चाचणी – Pune News

स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पाेलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पाेलिसांनी १५ दिवसातच दाेषाराेपपत्र दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार पिडितेचा न्यायालयात कलम . घटनेच्या दिवशी पिडितेच्या अंगावरील कपडे जप्त करुन त्यावरील फाॅरेन्सिक नमुने घेऊन त्याची आराेपीच्या रक्त नमुन्याशी जुळवाजुळव करण्यात येणार आहे. तो अहवाल … Read more

Sakal OBC Committee demands action against culprits from District Collector | धनगर तरुणावर अमानुष अत्याचार: सकल ओबीसी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी – Amravati News

भोकरदन येथे धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमरावतीत सकल ओबीसी समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. नीलेश खटके यांना निवेदन दिले. . घटनेचा तपशील असा की, महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे या तरुणाला मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून गावगुंडांनी मारहाण केली. त्यांनी गरम सलाखीने त्याच्या अंगावर वार केले. एवढेच नव्हे तर … Read more

Sanjay Raut Criticizes Devendra Fadnavis, Rape Case In Pune Bus Depot | अत्याचार झाल्यानंतर ॲक्शनमोडवर येता का?: पुण्यातील घटनेवरून संजय राऊतांचा संतप्त सवाल; गृहखात्याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा आरोप – Mumbai News

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रालयाचा वापर राजकीय कार्यासाठी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खात्याचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याचे ते म्हणाले. तेच गृहखाते लाडक्या बहि . पुण्यातील प्रकार हा दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखेच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुण्यातील मोकाट टोळ्यांना कायद्याची भीती … Read more

Nalasopara Father sexual Assault 3 girls Abort Child 4 Times | वडिलाकडून 3 मुलींवर वारंवार अत्याचार: मोठ्या मुलीचा 4 वेळा केला गर्भपात, बापाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती – Mumbai News

महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत. पुणे, परभणीनंतर आता नालासोपाऱ्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. बापानेच आळीपाळीने आपल्या 3 मुलींवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मोठ्या मुलीचा 4 वेळा गर्भपात के . दरम्यान या तिन्ही मुलींनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीवर खंडणी, गोळीबार … Read more

Parbhani Rape Case Update Tortured Minor Girl | परभणीमध्ये 10 वर्षींय भंगार वेचणाऱ्या मुलीवर अत्याचार: दोघांविरोधात गुन्हा दाखल, हडको परिसरातील घटना – Parbhani News

स्वारगेट बसस्थानकात अत्याचार प्रकरणानंतर आता परभणीतून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 10 वर्षीय मुलीवर दोन जणांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . मिळालेल्या माहितीनुसार परभणीमध्ये भंगार वेचणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. शहरातील हडको परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात … Read more

Pune Rape Case Inside Story | Pune Swargate Bus Stand Crime Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाईड स्टोरी: ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार – Pune News

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या . आरोपीने प्रथम पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरीला आहे. ती स्वारगेट बसस्थानकाहून … Read more