Transport Commissioner Vivek Bhimnwar Clarification on The Price of High-Security Number Plates | हायसिक्योरिटी नंबर प्लेटच्या दरावर परिवहन आयुक्तांचे स्पष्टीकरण: म्हणाले – प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळे गोंधळ, महाराष्ट्रात नंबर प्लेटचे दर अधिक नाहीत – Maharashtra News

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर जास्त आहे असा आरोप विरोधका . महाराष्ट्रात दुचाकीवर नंबर प्लेटचा दर 450 रुपये, तीनचाकी नंबर प्लेटचा दर 500 रुपये, एलएमव्ही वाहनाच्या नंबर प्लेटचा दर 745 रुपये, तर … Read more

Science Day celebrated at Deccan Education Society’s Marathi school | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत विज्ञान दिन साजरा: विद्यार्थ्यांनी सादर केले ३० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग; पालकांसाठी प्रदर्शनी खुली – Pune News

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करण्यात दंग झाले नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक . पुणे , प्रतिनिधी _ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण … Read more

As many as 50 thousand devotees had darshan at Siddheshwar Mahadev Temple in Paithan, queues for darshan at various Mahadev temples, number of women more | पैठणमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिरात तब्बल 50 हजार भक्तांनी घेतले दर्शन: विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा, महिलांची संख्या अधिक – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीच्या दिवशी पैठणच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात ५० हजारांहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेतले. गोदाकाठच्या भोगावती घाटावर भरणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेला हजार वर्षांचा इतिहास आहे. पैठणपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगावती घाटाला ऐतिहासिक महत . संत ज्ञानेश्वर महाराज पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवण्यासाठी येथे आले होते. परत जाताना त्यांनी सिद्धेश्वरच्या भोगावती घाटावर भावंडांसह २ वर्षे ८ महिने मुक्काम केला. … Read more

After eight years, a meeting in Pandhari lasted for more than six hours. There was anger in the General Assembly against the ST Corporation, Land Records, Electricity, Irrigation departments. | आठ वर्षांनी पंढरीत सभा, चालली सहा तासांहून अधिक काळ: एसटी महामंडळ, भूमी अभिलेख, वीज,‎पाटबंधारे खात्यांवर आमसभेमधून रोष‎ – Solapur News

तालुका पंचायत समितीची आमसभा तब्बल ८ वर्षांनी झाली. विशेष म्हणजे चारही विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपस्थित असलेल्या या आमसभेला बहुतेक सर्व विभाग प्रमुखांनी दांडी मारली. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांनी ना आमदारांचे समाधान झाले ना सामान्य नागरिकां . सुरुवातीला राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतानंतर दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ अभिजित पाटील या आमसभेच्या अध्यक्षस्थानी होते. तर आ. समाधान … Read more