Bribe of Rs 1.10 lakhs to Paithan to release sand from Hiradpuri, senior revenue department official, punter caught | हिरडपुरी​​​​​​​तील वाळूचा हायवा सोडण्यासाठी पैठणला 1.10 लाखांची लाच: महसूल विभागाचा बडा अधिकारी, पंटर जाळ्यात – Chhatrapati Sambhajinagar News

गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या साथीदाराने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतली . हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने १० दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला १ लाख ५० हजार रुपयांचा … Read more

Madhuri Misal Held Review Meeting With ST Corporation and Police Officers Over Swaragate Rape Case | स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेत मोठे बदल: महिला सुरक्षेसाठी IPS अधिकारी नेमणार, CCTV संख्या वाढविणार – परिवहन राज्यमंत्री मिसाळ – Pune News

स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने शनिवारी बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे सोबतच एसटी महामंडळात . स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी डीसीपी … Read more

Chief Minister Devendra Fadnavis reviews 100-day program | मुख्यमंत्र्यांनी घेतला 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा: बैठकीला सचिवांसह 6854 अधिकारी उपस्थित राहत केला विक्रम, 15 अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामे झाली आहेत त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. य . या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील … Read more

Accused in fake loan case of Rs 5 crores get shock | 5 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणी आरोपींना धक्का: वैशाली हॉटेल प्रकरणी बँक अधिकारी व पतीचा जामीन अर्ज फेटाळला – Pune News

पुणे येथील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. . न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपी पती आणि बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. फिर्यादी पक्षाकडून जेष्ठ विधिज्ञ ॲड. राजू पाटील यांच्यासह इतर वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. … Read more