Jitendra Awhad Angry on Mahayuti Government in Assembly | Rahul Solapur and Prashant Kortkar Statement on Shivaji Maharaj Sambhaji Maharaj | Abu Azmi | कोरटकर अन् सोलापूरकर सरकारचे जावई आहेत का?: सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे नाटक, आव्हाडांची घणाघाती टीका – Maharashtra News

अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबाचे कौतूक करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून छत्रपती शि . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी टीका करणारे, त्यांच्या चातुर्यावर बोटं उठवणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावई आहेत का? … Read more

father of neelam shinde reached in america hospital | नीलम मी आलोय!: वडिलांचे शब्द कानावर पडले अन् मृत्यूशी झुंजणाऱ्या लेकीने दिला प्रतिसाद, अमेरिकेतले डॉक्टरही गहिवरले – Kolhapur News

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या नीलम तानाजी शिंदे या तरूणीचा भीषण अपघात झाल्याने ती कोमात गेलीय. इमर्जन्सी व्हिसा मिळताच लेकीला भेटण्यासाठी वडिलांनी अमेरिका गाठली. सोमवारी (३ मार्च) स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीड . अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपूर्वी कार अपघात नीलम शिंदे ही तरूणी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर युसी डेव्हिस … Read more

Chief Minister Devendra Fadnavis took a tough stance over the resignation of dhananjay munde | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कठोर भूमिका: एकाच वाक्यात दिला होता इशारा अन् धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा – Mumbai News

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील तो स्वीकारला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात . संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी … Read more

Abu Azmi on Chhatrapati Sambhaji Maharaj, Aurangzeb, Muslims | औरंगजेब अन् शंभुराजा यांच्यात धर्माची लढाई नव्हती: ती राज्य कारभाराची, सपाच्या अबू आझमींचे वादग्रस्त विधान – Mumbai News

छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वर्तव्य आझमी यांनी केले आहे. तर राज्यात अन् देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. . दरम्यान अबू आझमी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्यांच्या काळातच भारताला सोन्याची खान म्हणून संबोधले जात होते. औरंगजेबाची … Read more

Swargate rapist ‘Dattatray Gade’ arrested by police while hiding in sugarcane | भूक लागल्याने नातेवाईकांच्या घरी गेला अन् पकडला: म्हणाला – मला पश्चात्ताप झाल्याच, सरेंडर व्हायचेय; दत्तात्रय गाडेला अशी झाली अटक – Mumbai News

स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो . दत्तात्रय गाडेची माहिती नातेवाइकांनी दिल्यानंतर पोलिस तात्काळ सक्रिय झाले. पोलिसांच्या 13 टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या … Read more

Vijay Wadettiwar Criticizes Pune Police Commissioner State Law And Order | नागपूरचे पोलिस आयुक्त पुण्यात फक्त हप्ते वसुलीसाठी पाठवले का?: विजय वडेट्टीवारांचा सवाल, राज्यात कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत – Nagpur News

पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही, यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे न . दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पुण्याचे पोलिस कमिशनर आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड … Read more

3 people died in two separate accidents in Pune, two-wheeler accidents in Katraj and Loni Kalbhor | पुण्यात दोन वेगळ्या अपघातांत 3 जणांचा मृत्यू: कात्रज अन् लोणी काळभोर येथे दुचाकी भीषण अपघात – Pune News

कात्रज भागातील जांभुळवाडी रस्त्यावर भरधाव वेगात जात असलेली दुचाकी विद्युत खांबावर जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.अपघातात दुचाकीस्वार दत्ता कल्याण चोरमले (रा. जांभुळवाडी, आंबेगाव), सहप्र . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार चोरमले हे मंगळवारी मध्यरात्री बारावाजण्याच्या सुमारास जांभुळवाडी रस्त्याने भरधाव वेगात जात होते. त्यांच्याबरोबर मित्र श्रीकांत गुरव होता. गाथा स्विमिंग … Read more

Mumbai Crime News Update | Burned Mother In Law Alive Over Divorce Case | जावयाने सासूला जाळले अन् स्वतःही जळाला: मुंबईतील भयंकर घटना; 10 वर्षापूर्वीच्या घटस्फोटाला सासू जबाबदार असल्याचा आला होता राग – Mumbai News

10 वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचा राग मनात धरून एका जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची भयंकर घटना मुंबईच्या मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात घडली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. तेव्हा पोलिसांना या हत्याकांडाची कोणतीही माह . पोलिसांच्या माहितीनुसार, बाबी दाजी उसरे (72) असे मृत महिलेचे, तर कृष्णा अटनकर (59) असे आरोपी जावयाचे नाव आहे. कृष्णा … Read more