Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

New system in the district for 11th admission, admission process for multiple colleges through a single online application | अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात नवी व्यवस्था: एकाच ऑनलाइन अर्जातून अनेक महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया – Amravati News

अमरावती जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी यंदापासून नवी व्यवस्था लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्रामीण भागातही ‘अमरावती पॅटर्न’ राबवला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र अर्ज भरण्याची . ही पद्धत अमरावती महापालिका क्षेत्रात आधीपासूनच यशस्वीरीत्या सुरू आहे. अमरावती-बडनेरा-रहाटगाव या तिन्ही महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागतो. आता ही सोयीस्कर … Read more

Sanjay Raut On Eknath Shinde Shiv Sena Ground Devendra Fadnavis | शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणले तर स्वागतच: एकनाथ शिंदेंच्या काळातील आरोग्यमंत्र्यांनी अनेक घोटाळे केले- संजय राऊत – Mumbai News

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामे झाली नाही केवळ घोटाळे झाले. त्यांच्या काळातील आरोग्यमंत्र्यांचे कमी काळात किती घोटाळे पुढे आले हे आपल्याला माहिती आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर शिंदेंच्या काळातील घोटाळ . दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे घोटाळेबाज मंत्री आहेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी … Read more

Marathi Language Pride Day, Raj Thackeray presented many aspects of Chhatrapati Shivaji Maharaj through poetry, ceremony held at Shivaji Park | मराठी भाषा गौरव दिन: छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू राज ठाकरेंनी मांडले कवितेतून, शिवाजी पार्कवर रंगला सोहळा – Mumbai News

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले, . संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र … Read more