bacchu kadu reaction on santosh deshmukh murder case update | औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले: जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया – Amravati News

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमां . संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली … Read more

Ajit Pawar Reaction on Pune Swargate Bus Stand Rape Case | Devendra Fadnavis | Pune Crime | Pune Police Commissioner | आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही: पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले, मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात लक्ष – अजित पवार – Pune News

पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री . अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस … Read more

Pune Rape Case Inside Story | Pune Swargate Bus Stand Crime Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाईड स्टोरी: ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार – Pune News

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या . आरोपीने प्रथम पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरीला आहे. ती स्वारगेट बसस्थानकाहून … Read more

Pune Banner Save From Kothrud Likes Beed Crime Devendra Fadnavis | Kothrud Banner | Kothrud Flex | Pune Crime | कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा: आमचे कोथरूड असे नव्हते, मुख्यमंत्र्यांना घातली साद; पुण्यात जागोजागी लागलेल्या बॅनरची चर्चा – Pune News

गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. खून, मारामाऱ्या, धमकावणे व सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड यामुळे कोथरूडकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात कोथरूड परिसरात पोस्टरबाजी करण्यात आल . काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. यामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली होती. त्यानंतर कालच … Read more

sharad pawar sanjay raut neelam gorhe akhil bhartiya marathi sahitya sammelan | संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर: नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे, असे भाष्य करायला नको होते, शरद पवारांची टीका – Mumbai News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. तर संमेलनातील इतर कार्यक्रम हे तालकोट मैदानावर झाले. साहित्य संमेलन यशस्वी झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे . नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चार … Read more