On the occasion of Mahashivratri, Yatra begins in Murdeshwar from today, devotees come from Marathwada, Khandesh, various programs are organized | महाशिवरात्रीनिमित्त मुर्डेश्वर येथे आजपासून यात्रा: मराठवाडा, खान्देशातून येतात भाविक, विविध कार्यक्रमांचे आयोजन – Chhatrapati Sambhajinagar News

सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील श्री. क्षेत्र मुर्डेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मियांसाठी पवित्र व महत्त्वाच्या असणाऱ्या महाशिवरात्री पर्वास प्रारंभ झाला. यास अध्यात्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी स . प्रभू रामचंद्र व सीतामाई या खान्देशकडून येत असताना सीता मातेस शिवपूजेची आठवण झाली. त्यांनी शिवलिंग स्थापन करून मागे खान्देशकडे वळुन (मुरडून) पाहिले … Read more

मस्साजोगच्या ग्रामस्थांचे आजपासून अन्नत्याग‎ आंदोलन:मागण्यांची ‎पूर्तता न केल्यास तिसऱ्या‎ दिवसापासून पाणीही वर्ज्य

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या ‎हत्येच्या घटनेला 77 दिवस‎ उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे ‎फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत ‎महाजन व फौजदार राजेश पाटील‎ यांना बडतर्फ करून सहआरोपी ‎करण्यात यावे यासह इतर ‎मागण्यांसाठी ग्रामस्थ आज‎ पासून ‎मस्साजोग येथील महादेव‎ मंदिरासमोर धनंजय देशमुख‎ यांच्यासह आंदोलन करणार‎ आहेत. या ‎आंदोलनला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे … Read more