Congress state president Harshvardhan Sapkal on farmer issue agitation | budget session | काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटवणार: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करणार राज्यभर आंदोलन – हर्षवर्धन सपकाळ – Mumbai News
भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत . टिळक भवन येथे आज प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात … Read more