Pune Swargate Rape Case Update | Dattatray Gade Suicide Attempts |Pune Police | स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न: वैद्यकीय तपासणीत गळ्यावर आढळले दोरीचे व्रण, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी केली पुष्टी – Pune News
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त . पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी … Read more