ssc 10th English paper photo goes viral bhandara 5 arrested | इंग्रजीच्या पेपरचा फोटो व्हायरल प्रकरण: 5 जणांना अटक; 4 दिवसांची पोलीस कोठडी – Nagpur News

इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर चक्क परीक्षा केंद्रातून मोबाइलवर फोटो काढून व्हायरल करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरजवळच्या बारव्हा येथील एका केंद्रावर घडला. सुदैवाने पेपर व्हायरल झाला नाही. या प्रकरणात लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंब . सविस्तर असे की, १ मार्च रोजी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. सकाळी ११ वाजता हा पेपर सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर ११:३० … Read more