High Court notice to three Mahayuti MLAs from Vidarbha | विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी प्रताप अडसड यांच्याविरुद्ध याचिका … Read more