Maharashtra Assembly Live Updates Abu Azmi Dhananjay Munde Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन: उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली- विजय वडेट्टीवार – Mumbai News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.

High Court notice to three Mahayuti MLAs from Vidarbha | विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी प्रताप अडसड यांच्याविरुद्ध याचिका … Read more

Prajakta Mali Clarification on Shiv Stuti Program Trimbakeshwar | Mahashivratri | Prajakta Mali Controversy | देवाच्या दारात कुणीही सेलिब्रिटी नसतो: दिशाभूल करु नका, त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचे उत्तर – Maharashtra News

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात आला होता. देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवत देवस्थानला पत्र लिहून चुकीचा . महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. पण आता या कार्यक्रमाला … Read more