193 crores spent on the water pipeline; However, there is a water shortage this year due to lack of purification; Signs that water supply will decrease to 10 days in summer | पाणीटंचाईच्या झळा: जलवाहिनीवर १९३ कोटी खर्च; मात्र शुद्धीकरणाअभावी यंदाही पाणीबाणी; उन्हाळ्यात पाणीपुरवठा १० दिवसांवर जाण्याची चिन्हे – Chhatrapati Sambhajinagar News
१९३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे ३ वर्षांपासूनचे काम अद्यापही अपूर्णच. शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी यासाठी १९३ कोटीची ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी नव्याने टाकण्यात येऊनही अद्याप फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले असल्याने यंदाही उन्हाळ्यात शहरात पाणीबाणीची स्थिती असेल. न्यायालय, लोकप्रतिनिधी आणि मोठा जनरेटा . २७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more