Innovative initiative of Zilla Parishad CEO for poor beneficiaries | गरीब लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सीईओंचा अभिनव उपक्रम: घरकुल योजनेतील तक्रारींसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या थेट ऐकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी लाभार्थ्यांच्या सभेत स्वत:चा मोबाईल क्रमांक (७९७८५०४३१७) सार्वजनिक केला आहे. . घरकुल योजनेत लाभार्थी निवडीनंतर अनेक समस्या उद्भवतात. पहिला हप्ता मिळण्यापूर्वीच आर्थिक शोषण सुरू होते. प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. या समस्या सीईओंपर्यंत पोहोचल्यानंतर … Read more

Unique initiative by students on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: पुण्यातील लाल महाल, शनिवार वाड्यात महापुरुषांच्या वेशात विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जयघोष – Pune News

संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर क . निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष … Read more

Brahma Kumaris set a record with a 72-foot letter, erected a symbolic Amarnath cave | महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम: ब्रह्माकुमारींनी 72 फुटी पत्राने केला विक्रम, उभारली प्रतिकात्मक अमरनाथ गुफा – Pune News

प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणार्‍या भावना लिहि . बदलत्या काळात पत्रव्यवहार प्रथा लूप्त पावत आहे म्हणून ही प्रथा अविरत रहावी म्हणून सरळ महाशिवरात्री महादेवासच पत्र लिहिण्याचा उपक्रम प्रजापिता … Read more

Maharashtra Legislative Committees announced under the chairmanship of the Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधिमंडळ समित्या जाहीर: सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर राहुल कुल, कोणाकोणाची वर्णी लागली? – Mumbai News

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या 2024-25 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची नियु . मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार, सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर पुण्यातील दौंड मतदारसंघाचे भाजपचे नेते राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज समितीच्या … Read more