Maharashtra Assembly Live Updates Abu Azmi Dhananjay Munde Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन: उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली- विजय वडेट्टीवार – Mumbai News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.

Dr. Abhay Firodia of Force Motors felicitated by Janaseva Foundation | ‘भेटूया एका दिग्गजाला’: फोर्स मोटर्सच्या डॉ. अभय फिरोदिया यांचा जनसेवा फाउंडेशनतर्फे सत्कार – Pune News

मी स्वतःला खूप भाग्यशाली रामजतो की मला आजोबा कुंदनमल फिरोदिया आणि वडील नवलमल फिरोदिया या दोघांचे संस्कार आणि मुल्यांची रुजवण करणारी शिकवण लाभली. कुटुंबाचे संस्कार हीच माझ्या जडणघडणीची ऊर्जा आहे. आज फोर्स उद्योग समूह ज्या यशाच्या शिखरावर आहे त्याचे अध . जनसेवा फाउंडेशन पुणेतर्फे ‘भेटूया एका दिग्गजाला’ या उपक्रमांतर्गत फोर्स मोटार लि. चे चेअरमन, जागतिक … Read more

A speeding car hits a two-wheeler in Khanapur Shivara | Hingoli accident | खानापूर शिवारात भरधाव ऑटोची दुचाकीला धडक: एक ठार, एक गंभीर जखमी, अपघातानंतर चालकाने ठोकली धूम – Hingoli News

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता शिवारात भरधाव ॲटोने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. २८ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमीला हिंगोलीच्या शासकिय रुग्णालय . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील रोहिदास चव्हाण व हिंगोली येथील व्यंकट मुंडे हे त्यांच्या दुचाकी … Read more

Pune Shocker Cab Driver Arrested For Masturbating While Staring At Female Software Engineer | पुण्यात आणखी एक संतापजनक घटना: वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरचे महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन; महिलेची कॅबमधून उडी – Pune News

पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट परिसरात बस मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कल् . वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी … Read more

Electricity employees go on strike for 24 demands | वीज कर्मचाऱ्यांच्या 24 मागण्यांसाठी संप: 6 मार्चला 86 हजार कर्मचारी आणि 32 हजार कंत्राटी कामगार एक दिवसाचा संप करणार – Nagpur News

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मोठी घोषणा केली आहे. वितरण, निर्मिती आणि पारेषण वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ६ मार्चला एक दिवसाचा संप होणार आहे. या संपात ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ३२ हजार कंत्रा . कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तंत्रज्ञांच्या कामाचे ८ तास निश्चित करणे, वसुलीबाबत होत असलेली दडपशाही थांबवणे आणि पेन्शन योजना लागू … Read more

Skins of 70 cattle seized in Shrirampur; Case registered against one accused | अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई: श्रीरामपुरात 70 गोवंशीय जनावरांची कातडी जप्त; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल – Ahmednagar News

श्रीरामपूर नगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी वॉर्ड क्रमांक 2 मधील काझीबाबा रोडवरील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 70 गोवंशीय जनावरांची कातडी आणि मांसाचे तुकडे जप्त करण्यात आले. . कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख आणि … Read more

Widespread cheating in exams at Vaijapur taluka center | वैजापूर तालुक्यातील केंद्रावर परिक्षेत सर्रास कॉप्या: एका परीक्षार्थीकडे आढळले गाईड; केंद्र संचालकासह 15 पर्यवेक्षकांवर कारवाई – Chhatrapati Sambhajinagar News

वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना श्रीमती अश्विनी लाठकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या भरारी पथकाने भेट दिली. यावेळी केंद्राव . फुलंब्री येथील पिंपळगाव वळण येथील प्रकरण ताजे असतानाच शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने आज वैजापूर येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव येथे अचानक भेट … Read more

Indrajit Sawant threat case – Kolhapur police team Nagpur; Prashant Koratkar dispersed | इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूरला; प्रशांत कोरटकर पसार, मोबाईल स्विच ऑफ – Nagpur News

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात नागपूरचे प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला पोहोचले आहेत. मात्र प्रशांत . इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणी पकडून दिले, असा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणण्याचा दावा केला होता. … Read more

One lakh devotees visited Takeda and 90 thousand devotees visited Kavanai. Due to exams, the number of devotees this year is less than in the past four years. Pickpocketing in the crowd. | टाकेदला एक लाख तर कावनईला 90 हजार भाविकांनी साधली पर्वणी: परीक्षांमुळे चार वर्षांच्या तुलनेत यंदा भाविक कमी, गर्दीत पाकीटमारी – Nashik News

महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे बुधवारी जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी स्नानपर्व व दर्शनाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव व बम बम भोले’ या जयघोषाने टाकेद परिसर गजबजला होता. तर श्रीक्षेत्र कावनई येथेही भाविकांनी गर्दी केली होती. येथे २० क्विंटल खि . श्रीक्षेत्र टाकेद येथे दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला घेतला. दोन ते … Read more

Serious accident on highway in Dhargaon | धारगाव येथे महामार्गावर भीषण अपघात: एक ठार एक जखमी; नादुरुस्त ट्रकला धडकली दुचाकी – Nagpur News

धारगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना 26 फेब्रुवारी सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान घडली. रघुनाथ सिडाम असे जागीच ठार झालेले व्यक्तीचे नाव असून कृष्णा चवडे ( दोन्ही रा. टेकेपार/माडगी) असे जखमीचे नाव आहे. तर रवी . प्राप्त माहितीनुसार, रघुनाथ, कृष्णा व रवी हे तिघेही कोकणागड येथून महाप्रसाद घेऊन … Read more