Four students from Amravati University will participate in the National Youth Festival in Noida | विद्यापीठाच्या कलाकार विद्यार्थ्यांची कमाल: नोएडाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाचे चौघे विद्यार्थी करणार सहभाग – Amravati News
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील चेतन खापरे, फाईन आर्टमधील प्रगती सुधा, पाश्चिमात्य वाद्य संगीतातील प्रथमेश अडालगे आणि सुगम संगीतातील मोहम्मद … Read more