Highly educated tribal youth on sugarcane cutting work | उच्च शिक्षीत आदिवासी तरूण ऊसतोडणीच्या कामावर: विशेष पदभरती घेण्यासाठी हिंगोलीत आंदोलन, शेकडो बेरोजगारांचा सहभाग – Hingoli News

राज्यात आदिवासी बांधवांसाठी विशेष पदभरती घेतली जात नसल्याने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सध्या ऊसतोडीच्या कामावर जात असून हा समाजावर झालेला अन्याय आहे. शासनाने तातडीने विशेष पदभरती घ्यावी या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने शुक्रवारी ता. . येथील जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलनात माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, संजय भुरके, … Read more