Devendra Fadnavis on Police and Beed Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad | Shakti Act | Police Council | Drugs Case Decision | ड्रग्सच्याबाबतीत झिरो टॉलरेंस पॉलिसी: पोलिस याप्रकरणात सापडल्यास बडतर्फ करणार – CM फडणवीस, बीड हत्या प्रकरणावरही केले भाष्य – Mumbai News

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र पोलिस परिषद पार पडली. या परिषदेमध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन नवीन कायद्यांची राज्या अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण झाले. याशिवाय महिलांवरील अत्याचार आणि ड्रग्स संबंधित स . महाराष्ट्र पोलिस परिषदेमध्ये सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर तयार केलाय, त्यासंदर्भातही सादरीकरण झाले. महिला आणि बालकांवरील अत्याचारांची रोखथाम … Read more

Electricity employees go on strike for 24 demands | वीज कर्मचाऱ्यांच्या 24 मागण्यांसाठी संप: 6 मार्चला 86 हजार कर्मचारी आणि 32 हजार कंत्राटी कामगार एक दिवसाचा संप करणार – Nagpur News

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मोठी घोषणा केली आहे. वितरण, निर्मिती आणि पारेषण वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ६ मार्चला एक दिवसाचा संप होणार आहे. या संपात ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ३२ हजार कंत्रा . कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तंत्रज्ञांच्या कामाचे ८ तास निश्चित करणे, वसुलीबाबत होत असलेली दडपशाही थांबवणे आणि पेन्शन योजना लागू … Read more

Swargate rape case Sharad Pawar group and Sambhaji Brigade protest | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आक्रमक पवित्रा: शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेड करणार स्वारगेट येथे आंदोलन – Pune News

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वांत वर्दळीच्या, रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. लक्ष्मीचे, सरस्वतीचे रूप असलेल्या भगिनीवर विद्येचे माहेरघर असलेल्य . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुण्यातील या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि … Read more

Four students from Amravati University will participate in the National Youth Festival in Noida | विद्यापीठाच्या कलाकार विद्यार्थ्यांची कमाल: नोएडाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाचे चौघे विद्यार्थी करणार सहभाग – Amravati News

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील चेतन खापरे, फाईन आर्टमधील प्रगती सुधा, पाश्चिमात्य वाद्य संगीतातील प्रथमेश अडालगे आणि सुगम संगीतातील मोहम्मद … Read more

Prajakta Mali Canceled Her Program in Trimbakeshwar on Occasion of Mahashivratri | Prajakta Mali Dance Program | Prajakta Mali Shivstuti | Prajakta Mali News | त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमातून प्राजक्ता माळीची माघार: प्रशासनावर ताण नको म्हणून घेतला निर्णय, पण सहकलाकार करणार सादरीकरण – Maharashtra News

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज प्राजक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. परंतु, आता या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय प्राजक्ता माळीने घेतला आहे. कार्यक्रमाला विरोध होत असल्याने अनावश्यक प्रस . त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा … Read more

Seven lakh devotees will have darshan of Adiyogi idol on Mahashivratri, the festival will be inaugurated in the presence of Amit Shah; Ajay-Atul will sing | महाशिवरात्रीला आदियोगी मूर्तीचे दर्शन घेणार सात लाख भाविक: अमित शहांच्या उपस्थितीत होणार महोत्सवाचे उद्घाटन; अजय-अतुल करणार गायन – Pune News

ईशा फाऊंडेशनचे प्रमुख सदगुरु जग्गी वासुदेव यांनी तामीळनाडू मधील काेईम्बतूर येथे ईशा याेग केंद्रात 34 मीटर उंच (112.4 फूट), 25 मीटर रुंद (82 फूट) व 45 मीटर लांब रुंदीच्या (147 फूट) 500 टन आकाराची स्टील मिश्र धातुपासून बनवलेली भव्य आदियाेगी मूर्तीची भु . आदियाेगीची मूर्तीचे डिझाईन अडीच वर्षाचे कालावधीने निर्माण करण्यात आले असून प्रत्यक्ष मूर्ती … Read more

Distribution of 406 bogus birth certificates on the basis of Aadhaar card only – Somaiya, will demand appointment of a special forensic auditor from the Chief Minister | केवळ आधारकार्डच्या आधारावर 406 बोगस जन्म दाखल्यांचे वाटप- सोमय्या: स्पेशल फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – Chhatrapati Sambhajinagar News

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी सिल्लोडला उपविभागीय अधिकारी कार्यालयासह पोलिस ठाण्याला भेट दिली. राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासंदर्भातच त्यांनी मंगळवारी पोलिस अधिकाऱ्यांशी चर् . नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत राज्यात २ लाख २३ हजार नागरिकांना जन्म प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, रोहिंगे अथवा … Read more

District administration to expand cooperative societies Chhatrapati Sambhajinagar News | सहकारी संस्थांचा विस्तार करणार जिल्हा प्रशासन: मार्चपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीत सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ हे अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत. . संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात मार्च २०२४ पर्यंत सहकारी संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा सहकार … Read more

Congress state president Harshvardhan Sapkal on farmer issue agitation | budget session | काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटवणार: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करणार राज्यभर आंदोलन – हर्षवर्धन सपकाळ – Mumbai News

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत . टिळक भवन येथे आज प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात … Read more