Employee pours petrol on himself at Vishrantwadi police station; Police employee suspended | पुण्यात पोलिसाचा धक्कादायक प्रकार: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने स्वतःवर ओतले पेट्रोल; पोलिस कर्मचारीचे निलंबन – Pune News

. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे. … Read more

Sanjay Shirsat Suddenly Visits Cidco Bus Stand Chhatrapati Sambhajinagar | मंत्री शिरसाटांची सिडको बसस्थानकाला अचानक भेट: कामकाजाचा घेतला आढावा, पाहणीनंतर कर्मचाऱ्यांना सुनावले – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकानंतर महत्त्वाचे असलेल्या सिडको बसस्थानकाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बसस्थानक परिसरातील परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीदरम्यान संजय शिरसाट . पुणे शहरातील वर्दळ असणााऱ्या स्वारगेट बसस्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकाच्या कॅबिनजवळ … Read more

Special Training Campaign for Pune Traffic Police Training for all police officers in three months | पुणे वाहतूक पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम: पहिल्या तुकडीतील 65 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र; तीन महिन्यात सर्व पोलिसांना प्रशिक्षण – Pune News

पुणे पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या धर्तीवर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावरील वाद टाळणे आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे हा आहे. . पहिल्या तुकडीतील ५ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. येत्या तीन महिन्यांत … Read more