Rahul Gandhi Nashik Court Order To Appear in Savarkar Defamation Case | स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण: राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश, भारत जोडो यात्रेत केले होते वक्तव्य – Maharashtra News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी भोवणार असल्याचे दिसत आहे. सावकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान र . राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी सुनावणीला हजर राहून जामीन घेणे अपेक्षित होते. परंतु, आज … Read more

Babanrao Lonikar Sign of Retirement But Expressed Desire to Contest Lok Sabha | माझे वय 60, त्यामुळे विधानसभा लढायची नाही: भाजप आमदाराचे वाढदिवशी निवृत्तीचे संकेत, पण लोकसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा – Maharashtra News

भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी आपल्या वाढदिवसादिवशी मोठी घोषणा केली आहे. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या घोषणेतून त्यांच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. माझे वय आता 60 वर्षे झालेले आहे, त्यामुळे मी आता निवृत्तीच्य . वाढदिवशी रिटायरमेंटची भाषा आणि दुसरीकडे लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीर करणे म्हणजे नेमके बबनराव लोणीकर यांना राजकारणातून निवृत्त … Read more

Devendra Fadnavis on Police and Beed Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad | Shakti Act | Police Council | Drugs Case Decision | ड्रग्सच्याबाबतीत झिरो टॉलरेंस पॉलिसी: पोलिस याप्रकरणात सापडल्यास बडतर्फ करणार – CM फडणवीस, बीड हत्या प्रकरणावरही केले भाष्य – Mumbai News

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र पोलिस परिषद पार पडली. या परिषदेमध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन नवीन कायद्यांची राज्या अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण झाले. याशिवाय महिलांवरील अत्याचार आणि ड्रग्स संबंधित स . महाराष्ट्र पोलिस परिषदेमध्ये सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर तयार केलाय, त्यासंदर्भातही सादरीकरण झाले. महिला आणि बालकांवरील अत्याचारांची रोखथाम … Read more

Sanjay Raut On Eknath Shinde Shiv Sena Ground Devendra Fadnavis | शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणले तर स्वागतच: एकनाथ शिंदेंच्या काळातील आरोग्यमंत्र्यांनी अनेक घोटाळे केले- संजय राऊत – Mumbai News

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामे झाली नाही केवळ घोटाळे झाले. त्यांच्या काळातील आरोग्यमंत्र्यांचे कमी काळात किती घोटाळे पुढे आले हे आपल्याला माहिती आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर शिंदेंच्या काळातील घोटाळ . दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे घोटाळेबाज मंत्री आहेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी … Read more

Science Day celebrated at Deccan Education Society’s Marathi school | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत विज्ञान दिन साजरा: विद्यार्थ्यांनी सादर केले ३० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग; पालकांसाठी प्रदर्शनी खुली – Pune News

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करण्यात दंग झाले नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक . पुणे , प्रतिनिधी _ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण … Read more

Pune Swargate Rape Case Update | Dattatray Gade Suicide Attempts |Pune Police | स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न: ​​​​​​​वैद्यकीय तपासणीत गळ्यावर आढळले दोरीचे व्रण, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी केली पुष्टी – Pune News

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त . पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी … Read more

Sanjay Raut Criticized Yogesh Kadam Over Pune Swargate Case Dattatray Gade | आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?: पीडितीने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य, हे सर्व अजितदादांच्या राज्यात का?- संजय राऊत – Mumbai News

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?, पीडितेने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. . संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना सर्व जण दादा म्हणतात त्यांच्याच राज्यात हे या सगळ्या गोष्टी घडत आहेत?, राजकीय … Read more

ajit pawar party worker maruti deshmukh beaten his mother mawal | अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याचे कृत्य: जन्मदात्या आईलाच केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे – Pune News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईलाच मारहाण केल्याचे समोर आले आहे. आपण मारहाण केली नाही असा दावा त्याने केला होता. मात्र स्वतः आईनेच समोर येऊन त्याचे पितळ उघडे पाडले आहे. मारुती देशमुख असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून . आईला मारहाण केल्याचा बनाव रचत माझ्या लहान भावाने राजेंद्र देशमुखने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा … Read more

Chief Minister Devendra Fadnavis reviews 100-day program | मुख्यमंत्र्यांनी घेतला 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा: बैठकीला सचिवांसह 6854 अधिकारी उपस्थित राहत केला विक्रम, 15 अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामे झाली आहेत त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. य . या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील … Read more

Unique initiative by students on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: पुण्यातील लाल महाल, शनिवार वाड्यात महापुरुषांच्या वेशात विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जयघोष – Pune News

संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर क . निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष … Read more