Sahityadeep Pratishthan’s Madhuri Gayaval Memorial Award announced | साहित्यदीप प्रतिष्ठानचा माधुरी गयावळ स्मृतीपुरस्कार जाहीर: कविता स्फुरणे हा कवीचा पुनर्जन्म – प्रज्ञा महाजन – Pune News

कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले. . साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कवयित्री सुनीता टिल्लू आणि कवयित्री ऋचा कर्वे यांना प्रदान करण्यात … Read more

Four poetry collections published by Vallari Prakashan | वल्लरी प्रकाशनचे चार काव्यसंग्रह प्रकाशित: डॉ. ऋषिकेश सराफ यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन – Pune News

कमी शब्दात लिहिता येणे फार अवघड आहे आणि ते कवीला जमले पाहिजे. कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडण्याची कला ही कवीची सगळ्यात मोठी ताकद असते. कमी शब्दात लिहीण्यासाठी शब्दांची समृध्दी असणे गरजे आहे. याकरीता नेहमी साहित्याचे वाचन केले पाहिजे म्हणजे एकावेळी आप . वल्लरी प्रकाशनच्या वतीने कवी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश रमेश सराफ यांच्या “सावळा … Read more

Kavitadin Kusumagraja Jayanti Update | ‘मसाप’तर्फे कविता दिनाचे आयोजन: कुसुमाग्रज जयंती, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम, विद्यापीठात रंगणार कविसंमेलन – Chhatrapati Sambhajinagar News

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी कवितादिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सन्मित्र कॉलनीतील डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष . एकोणचाळीस वर्षांपासून आयोजन मराठवाडा साहित्य परिषद गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस कवितादिन म्हणून साजरा करते. … Read more