Father sentenced to life in prison for murdering son who sided with mother Hingoli Crime News | वादात आईची बाजू घेणाऱ्या मुलाचा खून: हिंगोली कोर्टाने पित्याला ठोठावला आजन्म कारावास, येडशी येथील प्रकरण – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे आईची बाजू घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्याल दगड घालून खून करणाऱ्या पित्याला आजन्म कारावास व ७५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एम. माने-गाडेकर यांनी बुधवार . याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील … Read more

nalasopara crime 5 year old sister killed by 13 year old brother | तिच्यावरच घरातील सगळे प्रेम करतात: 5 वर्षीय बहिणीला 13 वर्षांच्या भावाने संपवले, गळा दाबून व डोक्यात दगड घालून केला खून – Mumbai News

मुंबई येथील नालासोपारा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 5 वर्षीय चिमुकलीची तिच्याच 13 वर्षीय आत्येभावाने खून केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या लहान बहिणीवरच घरातील सगळे प्रेम करतात, या इर्षेपोटी ही हत्या करण्यात आल्याचे समजते. 13 वर्षीय भाव . या प्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान यांनी फिर्याद दिली आहे. अधिकची माहिती अशी … Read more

Mayor’s murder over political dispute, accused Sunny Jadhav granted bail by High Court after eight years | राजकीय वादातून नगराध्यक्षाचा खून: आठ वर्षांनंतर आरोपी सनी जाधवला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर – Pune News

शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव यांच्या खुनाप्रकरणी आरोपी सनी जाधव याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांनी हा निर्णय दिला. . 28 ऑगस्ट 2016 रोजी ही घटना घडली होती. पूर्वीपासूनच्या राजकीय वादातून कुर्लप यांच्या वाढदिवसाला विरोध केल्याच्या कारणावरून हा खून झाला. रामआळी ते कापडबाझार रस्त्यावर ऍक्टिव्हा गाडीवर उभे … Read more

Wife who fled after killing husband arrested in Pune | पतीचा खून करून पळून आलेली पत्नी पुण्यात जेरबंद: आरोपी पत्नीसह तिच्या मित्रालाही बेड्या – Pune News

मित्राच्या मदतीने पतीचा खून केल्यानंतर राजस्थान येथून पसार झालेल्या महिलेसह तिच्या मित्राला बंडगार्डन पोलिसांनी पुणे स्टेशन भागातून अटक केली. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सोजत सिटी या गावात (दि.२०) ही घटना घडली होती. घटनेनंतर दोघेही पसार झाले होते. . सुखीदेवी कमलेश मेवाड (३०, रा. सोजत सिटी, राजस्थान), अशोक काळुराम राठोड (२५, रा. सोजत सिटी, राजस्थान) अशी अटक … Read more