Jayant Patil on Election Expenditure | Hingoli News Update | जयंत पाटलांचे निवडणुकीतील खर्चावर बोट: म्हणाले – खर्चाच्या दहशतीमुळे आता उमेदवार नियुक्त करायचे आहेत अशी जाहिरातच द्यावी लागेल – Hingoli News
सध्याच्या काळात निवडणुकीत होणाऱ्या खर्चाच्या दहशतीमुळे राजकिय पक्षांना पुढील काळात उमेदवार नियुक्त करायचे आहेत अशी जाहिरातच द्यावी लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी ता. २५ हिंगोली येथे . हिंगोली येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य … Read more