Pune Rape Case Today Update Swargate Bus Depot Accused Absconding Declared | Dattatray Gade | Pune Police | Swargate Rape Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार घोषित: दत्तात्रय गाडेबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा – Maharashtra News

स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल माहिती दे . पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय तरुणीवर धमकावून शिवशाहीमध्ये बलात्कार केला आणि पसार झाला. पोलिसांकडून आरोपीचा … Read more