Four members of a Deshmukh family from Khamgaon beaten up for honking, two in critical condition | टोंगलाबाद फाट्यावर चारचाकीवर हल्ला: हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून खामगावच्या देशमुख कुटुंबातील चौघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीर – Amravati News

दर्यापूर येथील टोंगलाबाद फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कुटुंबावर दहशतवादी हल्ला झाला. खामगावचे देशमुख कुटुंब सोयरीक कार्यक्रम आटोपून वडनेर गंगाई येथून परतत असताना ही घटना घडली. . काळ्या रंगाच्या एमएच-१४ एल-१८०७ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना टोंगलाबाद फाट्याजवळ ४-५ अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून या तरुणांनी वाद घातला. त्यापैकी दोघे मोटरसायकलवर होते तर … Read more

Car and Bike Accident on Hingoli to Basamba road Two People Injured | हिंगोली ते बासंबा मार्गावर कार व दुचाकीचा अपघात: परभणी जिल्ह्यातील दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल – Hingoli News

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर बासंबा शिवारात कार व दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ३ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या नाशिक येथील रुग्णवाहिका चालकाने गंभीर जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील भोसा गावातील भागवत जाधव व प्रदीप टाकळकर हे दोघे बासंबा येथे मंदिर … Read more

Manoj Jarange Attack Government Over Dhananjay Munde Clean cheat in Santosh Deshmukh Case | गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही: मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, म्हणाले – धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले – Maharashtra News

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच हत्येमागचा मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने या आरोपपत्रात केला आहे. मात्र, या खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना . संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वाल्मीक कराड … Read more

A speeding car hits a two-wheeler in Khanapur Shivara | Hingoli accident | खानापूर शिवारात भरधाव ऑटोची दुचाकीला धडक: एक ठार, एक गंभीर जखमी, अपघातानंतर चालकाने ठोकली धूम – Hingoli News

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता शिवारात भरधाव ॲटोने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. २८ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमीला हिंगोलीच्या शासकिय रुग्णालय . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील रोहिदास चव्हाण व हिंगोली येथील व्यंकट मुंडे हे त्यांच्या दुचाकी … Read more

Vijay Wadettiwar On Pune Swargate Rape Case Target Mahayuti Government | Dattatray Gadhe | Yogesh Kadam | Pune Rape Case | स्वारगेट बलात्कारप्रकरण; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप: म्हणाले – महायुती सरकार आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच आरोप करताय – Maharashtra News

महायुती सरकार आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच आरोप करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनेसंबंधित केलेल्या एका दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मंत् . गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानक परिसरातील घटना फोर्सफुली घडलेली नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, घटना … Read more

Amol Mitkari’s serious allegations against Abdul Sattar’s OSD | अब्दुल सत्तारांच्या ओएसडींवर अमोल मिटकरींचे गंभीर आरोप: तानाजी सावंत यांच्यासह आणखी तीन मंत्र्यांची घेतली नावे, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले कौतुक – Akola News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहायक यांच्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून स्थान नसणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट के . अमोल मिटकरी यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आणखी तीन मंत्र्यांची नावे … Read more

Prashant Koratkar Owns Mahesh Motewars Property; Serious Allegation By Mla Rohit Pawar | प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार यांची संपत्ती: आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता – Mumbai News

इतिहास संशोधक इंद्रजीत यांना धमकी देण्याचा आरोप असलेले प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार याची संपत्ती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधल . छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप … Read more

Clashes Erupt over Normal Arguement at Dhanora Jahangir 2 Youth Injured Case registered Against 12 People | धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी: दोघे जण गंभीर जखमी, 12 जणांवर गुन्हा दाखल; धानोरा जहांगीर येथील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बारा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा जहांगीर येथे एका मिरवणुकीमध्ये गावातील प्रविण पाईकराव याचा प्रणव हरण यास धक्का लागला … Read more