Historian Indrajeet Sawant Death Threat Case Update; Prashant Koratkar | Indrajeet Sawant | इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी: ब्राह्मणद्वेष पसरवण्याचा आरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत जिवे मारण्याची धमकी – Mumbai News

छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोर . इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत … Read more