Three Sisters Of The Mandal Family Living In Bapu Peth Area Of chandrapur City Drowned In The Wainganga River | आईच्या समोरच 3 सख्या बहिणींचा बुडून मृत्यू: आंघोळीसाठी वैनगंगा नदीत जाणे जीवावर बेतले; चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना – Nagpur News
चंद्रपूर शहरातील बापू पेठ परिसरात राहणाऱ्या मंडल कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. मंडल कुटुंबीय आंघोळीसाठी वैनगंगा नदीच्या पुलाखाली गेले होते. या वेळी 23 वर्षीय प्रतिमा प्रकाश मंडल, 22 वर्षीय कविता प्रकाश मंडल आणि 18 वर्षीय लिपीका प्रकाश मंडल यांन . चंद्रपूर बाबू पेठ वार्डातील रहिवासी असलेले प्रकाश मंडल हे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांची … Read more