Indefinite hunger strike to accept various demands in Khandala, street lights still out even after four years of completion of the national highway work | खंडाळ्यातील विविध मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत उपोषण: राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून पूर्ण होऊन देखील पथदिवे अद्याप बंद – Chhatrapati Sambhajinagar News

खंडाळा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ

High Court notice to three Mahayuti MLAs from Vidarbha | विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी प्रताप अडसड यांच्याविरुद्ध याचिका … Read more

Silver idols stolen from Jain temple Nagpur Crime News | जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी: नागपुरात मध्यरात्री दरवाजा तोडून पाच मूर्ती आणि सिंहासन लंपास; दानपेटीतून मोठ्या किमतीच्या नोटाच नेल्या – Nagpur News

नागपुरातील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. . चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि … Read more

Four poetry collections published by Vallari Prakashan | वल्लरी प्रकाशनचे चार काव्यसंग्रह प्रकाशित: डॉ. ऋषिकेश सराफ यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन – Pune News

कमी शब्दात लिहिता येणे फार अवघड आहे आणि ते कवीला जमले पाहिजे. कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडण्याची कला ही कवीची सगळ्यात मोठी ताकद असते. कमी शब्दात लिहीण्यासाठी शब्दांची समृध्दी असणे गरजे आहे. याकरीता नेहमी साहित्याचे वाचन केले पाहिजे म्हणजे एकावेळी आप . वल्लरी प्रकाशनच्या वतीने कवी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश रमेश सराफ यांच्या “सावळा … Read more

One lakh devotees visited Takeda and 90 thousand devotees visited Kavanai. Due to exams, the number of devotees this year is less than in the past four years. Pickpocketing in the crowd. | टाकेदला एक लाख तर कावनईला 90 हजार भाविकांनी साधली पर्वणी: परीक्षांमुळे चार वर्षांच्या तुलनेत यंदा भाविक कमी, गर्दीत पाकीटमारी – Nashik News

महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे बुधवारी जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी स्नानपर्व व दर्शनाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव व बम बम भोले’ या जयघोषाने टाकेद परिसर गजबजला होता. तर श्रीक्षेत्र कावनई येथेही भाविकांनी गर्दी केली होती. येथे २० क्विंटल खि . श्रीक्षेत्र टाकेद येथे दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला घेतला. दोन ते … Read more

Farmers caught thieves in Pahur; Farm materials sold in scrap metal, connection with scrap dealers in Jamner exposed | पहूरला शेतकऱ्यांनीच पकडले चोर; शेतातील साहित्य भंगारामध्ये विक्री: जामनेरातील भंगार व्यापाऱ्यांसाेबतचे कनेक्शन केले उघड‎ – Ahmednagar News

पहूर परिसरात शेती साहित्य चोरीचे प्रमाण वाढले होते. तक्रारी करूनही पोलिसांना चोर सापडत नव्हते. रविवारी शेतकऱ्यांनीच चोर पकडून पहूर पोलिसांच्या स्वाधीन करीत योग्य व सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली आहे. . पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंप, तांब्याच्या तारा, बैल जोड्या व इतर साहित्याच्या चोरांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही चोर सापडत … Read more

Heat wave in four districts including Mumbai; After five years, mercury hits 38 degrees in February, temperature will remain high for two more days | मुंबईसह चार जिल्ह्यांत उष्णतेची लाट;पाच वर्षांनंतर फेब्रुवारीत पारा 38 अंश: अजून दाेन दिवस तापमान वाढलेले राहणार – Mumbai News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह . राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्तिशी ओलांडली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील … Read more

Sthanik Swarajya Sanstha Election Supreme Court Hearing Update | Local Bodies Election Hearing | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी पुढे ढकलली: 4 मार्चला सुनावणी घेण्याची मागणी, चार वर्षांपासून रखडल्या निवडणुका – Maharashtra News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. आज हे प्रकरण 29 व्या क्रमांकावर होते, पण कोर्ट क्रमांक 3 मध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंतच कामकाज होणार होते. 8 व्या क्रमांकापर्यंतची प्रकरणे कोर्टाने ऐकली. त्यानंतर कामकाज . विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तशी मोर्चेबांधणी विविध पक्षांकडून … Read more