Four members of a Deshmukh family from Khamgaon beaten up for honking, two in critical condition | टोंगलाबाद फाट्यावर चारचाकीवर हल्ला: हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून खामगावच्या देशमुख कुटुंबातील चौघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीर – Amravati News
दर्यापूर येथील टोंगलाबाद फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कुटुंबावर दहशतवादी हल्ला झाला. खामगावचे देशमुख कुटुंब सोयरीक कार्यक्रम आटोपून वडनेर गंगाई येथून परतत असताना ही घटना घडली. . काळ्या रंगाच्या एमएच-१४ एल-१८०७ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना टोंगलाबाद फाट्याजवळ ४-५ अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून या तरुणांनी वाद घातला. त्यापैकी दोघे मोटरसायकलवर होते तर … Read more