Prof Pethe of Nagpur gets patent for shoes with GPS-GSM system | मुलींच्या सुरक्षेसाठी स्मार्ट पादत्राणे: जीपीएस-जीएसएम सिस्टीमयुक्त शूजला नागपूरच्या प्रा. पेठे यांना मिळाले पेटंट – Nagpur News

नागपूरच्या एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. राहुल पेठे यांनी महिला सुरक्षेसाठी अभिनव शोध लावला आहे. त्यांनी विकसित केलेल्या स्मार्ट पादत्राणांना पेटंट मिळाले आहे. . या पादत्राणांमध्ये जीपीएस लोकेशन सिस्टीम आणि जीएसएम सिस्टीम बसवण्यात आले आहे. पादत्राणांच्या तळव्यात अंगठ्याखाली प्रेशर सेन्सर बसवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत या सेन्सरद्वारे पोलिस, रुग्णवाहिका आणि कुटुंबीयांना … Read more