Minor arrested for stealing two-wheeler in Pune | पुण्यात दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनाला अटक: गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई; चोरीच्या आठ दुचाकी जप्त – Pune News
मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. . पुणे शहरातून दुचाकी चाेरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी एका … Read more