Jayant Patil wrote a letter to Devendra Fadnavis Allegations of looting through HSRP number plates | जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र: HSRP नंबरप्लेटवरून कोट्यवधींची लूट विभागाच्या साक्षीनेच सुरु असल्याचा आरोप – Mumbai News

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आ . याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की एचएसआरपी नंबर प्लेटसाठी … Read more

Chandrashekhar Bawankule Reaction On Jayant Patil Maharashtra Politics | जयंत पाटलांचे प्रश्न मार्गी लावणार- चंद्रशेखर बावनकुळे: म्हणाले- मी त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा नाही – Mumbai News

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. पण जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही, पण त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असे . दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, जयंत पाटील हे माझी वेळ घेऊन भेटायला आले होते. तिथे … Read more

25 minutes of discussion with Bawankule – Jayant Patil, also revealed that the purpose of the meeting was not political, attended the program in Hingoli | बावनकुळेंसोबत 25 मिनिटे चर्चा- जयंत पाटील: भेटीचा हेतू राजकीय नसल्याचाही खुलासा, हिंगोलीत कार्यक्रमाला उपस्थिती‎ – Hingoli News

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‎‎‎यांच्यासोबत माझी‎‎२५ मिनिटे चर्चा ‎‎‎झाली, पण भेटीत ‎‎‎राजकीय हेतू‎‎नव्हता असे ‎‎‎स्पष्टीकरण ‎‎‎राष्ट्रवादीचे‎‎(शरद पवार गट) ‎‎प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नांदेड‎येथे सांगितले. हिंगोलीतील‎कार्यक्रमासाठी ते २५ रोजी . सोमवारी सायंकाळी त्यांनी‎बावनकुळे यांच्या निवासस्थानी‎जाऊन भेट घेतली होती. या‎भेटीबाबत पाटील यांनी स्पष्टीकरण‎दिले. मी सांगली येथील महसूलच्या‎प्रश्नाबाबत भेट घेतली. या वेळी मंत्री‎राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील‎होते. पण, ही भेट … Read more

Jayant Patil on Election Expenditure | Hingoli News Update | जयंत पाटलांचे निवडणुकीतील खर्चावर बोट: म्हणाले – खर्चाच्या दहशतीमुळे आता उमेदवार नियुक्त करायचे आहेत अशी जाहिरातच द्यावी लागेल – Hingoli News

सध्याच्या काळात निवडणुकीत होणाऱ्या खर्चाच्या दहशतीमुळे राजकिय पक्षांना पुढील काळात उमेदवार नियुक्त करायचे आहेत अशी जाहिरातच द्यावी लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी ता. २५ हिंगोली येथे . हिंगोली येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य … Read more

Kavitadin Kusumagraja Jayanti Update | ‘मसाप’तर्फे कविता दिनाचे आयोजन: कुसुमाग्रज जयंती, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम, विद्यापीठात रंगणार कविसंमेलन – Chhatrapati Sambhajinagar News

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी कवितादिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सन्मित्र कॉलनीतील डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष . एकोणचाळीस वर्षांपासून आयोजन मराठवाडा साहित्य परिषद गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस कवितादिन म्हणून साजरा करते. … Read more

Jayant Patil Meet Chandrakant Bawankule Bjp | Maharashtra Politics | जयंत पाटील – बावनकुळेंची मध्यरात्री भेट: भाजपच्या बड्या नेत्याचा पुढाकार; दोन्ही नेत्यांत तासभर चर्चा, पवारांना सोडणार का? – Mumbai News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकी . ‘टीव्ही 9 मराठी’च्या वृत्तानुसार, जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली. भाजपच्या … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary celebrated in Dhorkeen amidst the sound of Tal-Mridangam | ढोरकीनमध्ये टाळ- मृदंगांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी: झेंडा मैदानात महाआरती – Chhatrapati Sambhajinagar News

पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे शिवभक्तांनी झेंडा मैदानात महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी शिव . ग्रामपंचायत कार्यालयातही पूजन करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी गावातील युवकांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या तालावर … Read more