Innovative initiative of Zilla Parishad CEO for poor beneficiaries | गरीब लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सीईओंचा अभिनव उपक्रम: घरकुल योजनेतील तक्रारींसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ – Amravati News
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या थेट ऐकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी लाभार्थ्यांच्या सभेत स्वत:चा मोबाईल क्रमांक (७९७८५०४३१७) सार्वजनिक केला आहे. . घरकुल योजनेत लाभार्थी निवडीनंतर अनेक समस्या उद्भवतात. पहिला हप्ता मिळण्यापूर्वीच आर्थिक शोषण सुरू होते. प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. या समस्या सीईओंपर्यंत पोहोचल्यानंतर … Read more