Sahityadeep Pratishthan’s Madhuri Gayaval Memorial Award announced | साहित्यदीप प्रतिष्ठानचा माधुरी गयावळ स्मृतीपुरस्कार जाहीर: कविता स्फुरणे हा कवीचा पुनर्जन्म – प्रज्ञा महाजन – Pune News

कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले. . साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कवयित्री सुनीता टिल्लू आणि कवयित्री ऋचा कर्वे यांना प्रदान करण्यात … Read more

Innovative initiative of Zilla Parishad CEO for poor beneficiaries | गरीब लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सीईओंचा अभिनव उपक्रम: घरकुल योजनेतील तक्रारींसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या थेट ऐकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी लाभार्थ्यांच्या सभेत स्वत:चा मोबाईल क्रमांक (७९७८५०४३१७) सार्वजनिक केला आहे. . घरकुल योजनेत लाभार्थी निवडीनंतर अनेक समस्या उद्भवतात. पहिला हप्ता मिळण्यापूर्वीच आर्थिक शोषण सुरू होते. प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. या समस्या सीईओंपर्यंत पोहोचल्यानंतर … Read more

MPSC Selected Students thanked MLA Hemant Rasane | विद्यार्थ्यांनी मानले आमदार रासनेंचे आभार: एमपीएससी लिपिक आणि कर सहाय्यक भरतीसाठी निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा – Pune News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती अंतर्गत लिपिक/टंकलेखक 7007 आणि कर सहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. मात्र, सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल ६ महिने निवड या . विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Schedule for inter-district transfer of Zilla Parishad teachers in the state announced, online transfers will be done this year as well, new teachers will join in the new academic year | राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर: यावर्षीही होणार ऑनलाईन बदल्या, नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक रुजू होणार – Hingoli News

राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून ता. 10 मार्चपर्यंत शिक्षकांची अद्ययावत माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे. त्यानंतरच या बदल्या होणार असून नवीन शैक्षणिक वर्षात बदली झालेले शिक्षक आपापल्या जिल्ह . राज्यात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार ऑनलाईन बदल्या केल्या जात असून … Read more

RTO hid 18% GST in ‘high security number plate’, demand to clarify the rates announced by the government | ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’मध्ये 18% ​​​​​​​जीएसटी आरटीओने लपवली: सरकारने जाहीर केलेले दर स्पष्ट करण्याची होतेय मागणी – Nagpur News

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ची किंमत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप जास्त असून त्यावर वाहनधारकांना १८% जीएसटी द . या संदर्भात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड म्हणजेच सीएएमआयटीचे अध्यक्ष डॉ. दिपेन अग्रवाल यांच्याशी संपर्क … Read more

Maharashtra Legislative Committees announced under the chairmanship of the Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधिमंडळ समित्या जाहीर: सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर राहुल कुल, कोणाकोणाची वर्णी लागली? – Mumbai News

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या 2024-25 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची नियु . मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार, सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर पुण्यातील दौंड मतदारसंघाचे भाजपचे नेते राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज समितीच्या … Read more

Shri Guruji Award announced for Goyal Rural Development Institute and hockey player P.R. Sreejesh | श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर: गोयल ग्रामीण विकास संस्था आणि हॉकीपटू पी.आर. श्रीजेश यांची निवड – Pune News

राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. प . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे … Read more