Srirang Barge Alleges 140 Advertisement Spaces Of St Corporation | एसटीच्या जाहिरातीवर शासनाचे अतिक्रमण: 140 जाहिरातींच्या जागा परस्पर केल्या हडप; कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बरगे यांचा आरोप – Mumbai News
एसटीच्या स्थानक व आगाराच्या आवारातील जाहिरातीच्या जागांवर शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची निविदा शासनाने परस्पर काढली असून बळजबरीने एसटीच्या १४० जागा हडप केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. . एसटीच्या स्थानक परिसर व आवारात वर्षानुवर्षे विविध जाहिराती प्रसिध्द केल्या जात असून त्यांतून काही कोटींचे उत्पन्न महामंडळाला मिळत आहे.या जागा शासनाच्या … Read more