Complaints collection meeting held every Saturday at three police stations in Hingoli | हिंगोलीतील तीन पोलिस ठाण्यात दर शनिवारी तक्रारअर्ज निर्गती मेळावा: ​​​​​​​तक्रारदारांचे प्रश्‍न जलदगतीने सोडविण्याचे प्रयत्न, पोलिस अधीक्षकांची संकल्पना – Hingoli News

पोलिस ठाण्यांमधून नागरीकांनी तक्रार दिल्यानंतर त्यावर काय कारवाई केली जाते याची माहिती अनेक वेळा मिळत नाही, त्यामुळे तक्रारदारांना थेट वरिष्ठ कार्यालयात धाव घ्यावी लागते यातून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोक . हिंगोली जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे असून या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे ७०० पेक्षा अधिक गावे येतात. अनेक गावांतून गावकरी … Read more

Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more

Employee pours petrol on himself at Vishrantwadi police station; Police employee suspended | पुण्यात पोलिसाचा धक्कादायक प्रकार: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने स्वतःवर ओतले पेट्रोल; पोलिस कर्मचारीचे निलंबन – Pune News

. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे. … Read more

Case of abetting suicide of a youth from Navkha, a case has been registered against three at Hingoli Rural Police Station | नवखात तरुणाला आत्महत्येस केले प्रवृत्त: तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोली तालुक्यातील नवखा येथील तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर चौकशी सुरु केली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नवखा येथील अविनाश पातळे (24) या तरुणास मोबाईलवर मेसेज पाठविण्याच्या कारणावरून बोराळा येथील पांडूरंग फटांगळे याने मारहाण केली … Read more